CBSE Class 12 Marathi Syllabus 2026-27

CBSE Class 12 2026-27 Syllabus

CBSE Class 12 Marathi Session 2026-27. This syllabus, aligned with the 'Yuvak Bharti' textbook, is designed to significantly boost students' Marathi language proficiency. It delves into diverse literary genres such as short stories, poetry, character studies, humorous essays, and drama, cultivating a rich appreciation for Marathi literature. The curriculum emphasizes developing strong communication skills, encouraging critical analysis of texts, and promoting the adept use of language across various media, including modern digital platforms. Core learning goals involve refining language skills, understanding information presented through audio-visual means, appreciating literary nuances, and expressing ideas clearly and logically. The syllabus incorporates practical applications like interview techniques, brochure creation, report writing, and feature articles, alongside grammar topics such as sentence structures, compound words (Samas), and voice modulation. Writing skills are honed through essay and letter writing exercises. Certain sections are designated for reading only or are excluded to manage class time, though students are encouraged to explore this content.

Quick info

BoardCBSE
Class12
SubjectMarathi
Session2026-27
LanguageEnglish
TypeSyllabus

Syllabus PDF preview

Read page by page below. PDF is streamed from the official NCERT website — no download button on this page.

Loading document …
Page of
Loading page …

Full document text

CURRICULUM Marathi: 2026-27 Class :-XII Subject Code: 109

प्रस्तावना :

सर्वांगीण विकास' हे शिक्षणाचे मुख्य सूत्र आहे आणि 'भाषा शिक्षण' या शिक्षण प्रणालीचा आधारभूत कणा आहे, कारण जीवन आणि भाषा यांचा असलेला अतूट संबंध नाकारता येत नाही. शाश्वत जीवन मूल्ये आणि सांस्कृतिक, सामाजिक, व्यावसायिक, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध मूल्ये व कौशल्ये रुजवणे केवळ भाषेमुळेच शक्य होते.

मराठी वा अन्य माध्यमातील विद्यार्थी निम्न माध्यमिक स्तर म्हणजे इयत्ता १० वीपर्यंत शिक्षण पूर्ण करतात तेव्हा मराठी वाचणे, ऐकणे, लिहणे, समजून घेणे, आपले मत / विचार व्यक्त करणे अशा सामान्य क्षमता मिळवतो. उच्च माध्यमिक स्तरावर [ ११ वी, १२ वी] या क्षमतांचाही स्तर उंचावणे अपेक्षित आहे. या टप्प्यावर विद्यार्थी 'उदर निर्वाहाची साधन-निश्चिती व त्यासाठी पुढील उच्च शिक्षणाची तयारी' यासाठी स्वतःला तयार करत असतो.

यानुसार या पाठ्यक्रमातून मराठी साहित्यातील कथा, कविता, लेख यासोबतच व्यक्तिचित्र, विनोदी साहित्य, नाटक, प्रस्तावना लेखन अशा साहित्य प्रकारांची ओळख होऊन मराठी भाषेची, मराठी साहित्याची जाण समृद्ध होईल. शाश्वत नैतिक मूल्यांची जाणीव सखोल होईल, सुजाण नागरिकत्व, पर्यावरण मैत्री अशा मूल्यांचीही जाण विकसित होईल. 'व्यक्त करणे / अभिव्यक्त होणे' ही या काळच्या नव्या पिढीची आवड आणि गरज आहे. यासाठी वेगवेगळी भाषिक कौशल्ये रुजवली जातील. मागील वारशाची ओळख आणि विज्ञान, नवे तंत्रज्ञान याची सांगड घातली जाऊन व्यवहारात व नव्या युगातील व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात भाषेचा सुयोग्य उपयोग करता यावा यासाठी भाषिक क्षमता विकसित होतील आणि विद्यार्थी नव्या युगाची आव्हाने पेलण्यास सक्षम होईल.

उद्दिष्टे :

मराठी भाषेतील / मराठी भाषेत .....

> आतापर्यंत प्राप्त केलेल्या भाषिक क्षमतांचा स्तर वाढवणे.

> दृक् व श्राव्य माध्यमातून मिळणाऱ्या सूचना, जाहिराती, निवेदने, बातम्या, चर्चा, परिसंवाद इत्यादीतील विचार / कल्पना समजणे.

> नाटक, काव्य अशा साहित्याचे अभिवचन करता येणे.

> विविध साहित्य प्रकारांचा आस्वाद घेणे.

> वाचनातून समीक्षणात्मक दृष्टीकोन निर्माण होणे व तो जोपासला जाणे.

> एखाद्या विषयाला अनुसरून स्वतःचे विचार, मत सुसूत्रपणे, संदर्भासह मांडता येणे. व्यक्त होता येणे.

> जनसंचार माध्यमांसाठी आवश्यक अशी भाषिक कौशल्ये आत्मसात करून उपयोग करता येणे. जसे : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, रेडीओ निवेदन इ.

> नव्या युगातील नव्या माध्यामतून प्रिंट व इलेक्ट्रानिक माध्यम - मराठी भाषेचा स्योग्य वापर करता येणे.

> अनुभव, निरीक्षण आणि त्यावरील आपले विचार, लिखित रुपात व्यक्त करणे.

> अनुवाद कौशल्य मिळवणे.

> भाषेचा व्याकरण व लेखन नियमानुसार अचूक वापर करता येणे.

> भाषा सौंदर्याची जाण विकसित होऊन लालित्यपूर्ण सुंदर भाषेचा उपयोग करता येणे.

CURRICULUM Marathi: 2026-27 Class :-XII Subject Code: 109

अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचे :

  • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 80 गुण लेखी +20 गुण अंतर्गत मूल्यमापन असे आहे.
  • तासिकांची संख्या ही कमी केली गेली आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील काही घटक / पाठ वगळण्यात आले आहेत.
  • तथापि विद्यार्थ्यांनी ते पाठ जरूर वाचावेत.

भाग 1 आणि 2 / Section 1 & 2 अनुक्रम पाठचे नाव / Name of the chapter लेखक / कवी / Author

बहु असोत सुंदर .. [फक्त वाचनासाठी ] श्री.कृ. कोल्हटकर S. K. Kolhatkar

Bahu asot sundr.. [only for reading] 1 वेगवशता प्राचार्य शिवाजीराव भोसले Prachary

Vegvashta (excluded) Shivajirao Bhosale

2 रोज मातीत [कविता] कल्पना दुधाळ Kalpana Dudhal

Roj Matit [poem] 3 आयुष्य ... आनंदाचा उत्सव शिवराज गोर्ले Shivraj Gorle

Aayushy .. Aanandacha utsav 4 रे थांब जरा आषाढ घना [कविता] बा. भ. बोरकर B. B. Borkar

Re Thyanb Jara Aashadh Ghana [Poem] 5 वीरांना सलामी Veeranna salami अनुराधा प्रभ्देसाई Anuradha

Prabhudesai

6 रंग माझा वेगळा Rang Maza Vegala [poem] सुरेश भट Suresh Bhat

7 विंचू चावला [ भारुड] संत एकनाथ Sant Eknaath

Vinchu Chavla [Bharud] 8 रेशीमबंध Reshimbandh यू. म. पठाण Y. M. Pathan

9 समुद्र कोडून पडलाय [कविता] (वगळलेला) वसंत आबाजी डहाके V.A. Dahake

Samudra kondun Padalay [Poem] (excluded) 10 दंतकथा वसंत सबनीस Vasant sabanis

Dantkatha 11 आरशातील स्त्री हिरा बनसोडे Hira Bansode

Aarshatil Stri [Poem] 12 रंगरेषा व्यंगरेषा (वगळलेला) मंगेश तेंड्लकर Mangesh Tendulkar

Rang resha Yangresha (excluded)

भाग 3 साहित्यप्रकार : कथा परिचय Type of literature : Story- Introduction शोध Shodh (excluded) व. पु. काळे V. P. Kale

गढी Gadhi प्रतिमा इंगोले Pratima Ingole

भाग 4 : उपयोजित मराठी Applied Marathi मुलाखत Interview माहितीपत्रक Brochure अहवाल Report वृत्तलेख Feature writing भाग 5 : व्याकरण व लेखन / Grammer & Writing skill 1 i] वाक्य प्रकार व वाक्य रुपांतर Type of sentence: Identification & Transformation

  1. विधानार्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. उद्गारार्थी वाक्य
  4. प्रश्नार्थी वाक्य
  5. समास: अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व [ओळखणे] Identification of 'Samas': Avyyibhav, Tatpurush, Dvandv
  6. प्रयोग: कर्तरी, कर्मणी, भावे Voice: Kartari, Karmani, Bhave
  7. अलंकार (वगळलेला) Alankar (excluded) 2 1. निबंध लेखन : आत्मवृत, वर्णनात्मक, कल्पनात्मक, वैचारिक
  8. पत्रलेखन 1.मागणी पत्र 2.तक्रार पत्र 3 I.व्याकरण लेखन ∐.वाक्यप्रचार, समानार्थी शब्द Ⅲ.निबंधलेखन

मराठी युवकभारती : इयत्ता बारावी [2020] Std - XII - 'Yuvak Bharti' (2020) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे.

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune

Blue Print

Question Paper Format Marathi: 2026-27 CLASS: XII

Subject Code: 109

प्रश्नपत्रिका प्रारूप इयता : बारावी मराठी (109) 2026-27

एकूण ग्ण Total marks :80

अंतर्गत मूल्यमापन Internal Marks :20

Section A विभाग: अ ( Marks: 15 )

घटक उपघटक प्रश्न-प्रकार प्रश्नसंख्या गुण एकूण

तासिका

वाचन अपठीत गद्यांश बह्पर्यायी MCQ 3 <math>3 \times 1 = 3</math>

व [अंदाजे 250 /300 लघ्तरी S.A.Q. 2 2 x 2 = 4

आकलन शब्दांचा] लघुतरी 1 <math>1 \times 3 = 3</math>

[S.A.Q] 20

अपठीत पद्य बहुपर्यायी 2 <math>2 \times 1 = 2</math>

लघुत्तरी 3 <math>3 \times 1 = 3</math>

? हा लघुत्तरी प्रश्न उताऱ्याच्या सारांशावर आधारित असावा किंवा विद्यार्थ्याचे स्वतःचे विचार/मत प्रकटीकरणाला वाव देणारा असावा.

Section : B विभाग ब (Marks : 15)

घटक उपघटक प्रश्न-प्रकार प्रश्नसंख्या गुण एक्ण

तासिका

लेखन i) निबंध लेखन विस्तारात्मक उत्तर [आत्मवृत्त, वर्णनात्मक, | [300 / 325 शब्द ] 1 1x10 =10

कल्पनात्मक, वैचारिक [4 पैकी1]

विषयावर] 30

Frequently asked questions

What is the total mark distribution for the Class 12 Marathi exam?

The total marks for the Class 12 Marathi exam are divided into 80 marks for the written examination and 20 marks for internal assessment.

Which textbook is used for CBSE Class 12 Marathi?

The syllabus is based on the 'Yuvak Bharti' textbook for Class 12, published by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.

Are there any excluded chapters in the syllabus?

Yes, some chapters are excluded or marked for reading only due to reduced class hours, but students are encouraged to read them.

What are the main components of the Applied Marathi section?

The Applied Marathi section covers skills like conducting an interview, writing a brochure, report, and feature writing.

What grammar topics are included in the syllabus?

The grammar topics include sentence types and transformation, identification of Samas (Avyavibhav, Tatpurush, Dvandv), and voice (Kartari, Karmani, Bhave).

What types of essay writing are covered?

The syllabus includes essay writing on autobiographical, descriptive, imaginative, and ideological topics.

CBSE Class 12 Marathi syllabus 2026-27. Last updated 10 Aug 2026.