CBSE Class 11 Marathi Syllabus 2026-27
The CBSE Class 11 Marathi Syllabus for 2026-27 focuses on enhancing linguistic capabilities and fostering an appreciation for Marathi literature and culture. The curriculum aims to elevate the language skills acquired by students up to Class 10, preparing them for higher education and future careers. It introduces various literary forms including stories, poems, essays, character sketches, humorous literature, and plays. The syllabus emphasizes developing critical thinking through reading, expressing thoughts coherently with references, and mastering language for mass media applications like anchoring and radio jockeying. It also covers applied Marathi skills such as proofreading and translation, alongside grammar topics like word power, sentence synthesis, tenses, and letter writing. The assessment pattern includes 80 marks for the written examination and 20 marks for internal assessment.
Quick info
| Board | CBSE |
|---|---|
| Class | 11 |
| Subject | Marathi |
| Session | 2026-27 |
| Language | English |
| Type | Syllabus |
Syllabus PDF preview
Read page by page below. PDF is streamed from the official NCERT website — no download button on this page.
Full document text
Marathi Subject Code: 109 Class: -XI (2026-27)
प्रस्तावनाः
सर्वांगीण विकास' हे शिक्षणाचे मुख्य सूत्र आहे आणि 'भाषा शिक्षण' या शिक्षण प्रणालीचा आधारभूत कणा आहे, कारण जीवन आणि भाषा यांचा असलेला अतूट संबंध नाकारता येत नाही. शाश्वत जीवन मूल्ये आणि सांस्कृतिक, सामाजिक, व्यावसायिक, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध मूल्ये व कौशल्ये रुजवणे केवळ भाषेमुळेच शक्य होते.<br>मराठीवा अन्यमाध्यमातील विद्यार्थी निम्न माध्यमिक स्तरम्हणजेइयता १०
वीपर्यंत शिक्षण पूर्ण करतात तेव्हा मराठी वाचणे, ऐकणे, लिहणे, समजून घेणे, आपले मत / विचार व्यक्त करणे अशा सामान्य क्षमता मिळवतो. उच्च माध्यमिक स्तरावर [ ११ वी, १२ वी] या क्षमतांचाही स्तर उंचावणे अपेक्षित आहे. या टप्प्यावर विद्यार्थी 'उदर निर्वाहाची साधन-निश्चिती व त्यासाठी प्ढील उच्च शिक्षणाची तयारी' यासाठी स्वतःला तयार करत असतो.
यानुसार या पाठ्यक्रमातून मराठी साहित्यातील कथा, कविता, लेख यासोबतच व्यक्तिचित्र, विनोदी साहित्य, नाटक, प्रस्तावना लेखन अशा साहित्य प्रकारांची ओळख होऊन मराठी भाषेची, मराठी साहित्याची जाण सम्द<sup>्ध</sup> होईल. शाश्वत नैतिक मूल्यांची जाणीव सखोल होईल, सुजाण नागरिकत्व, पर्यावरण मैत्री अशा मूल्यांचीही जाण विकसित होईल. 'व्यक्त करणे / अभिव्यक्त होणे' ही या काळच्या नव्या पिढीची आवड आणि गरज आहे. यासाठी वेगवेगळी भाषिक कौशल्ये रुजवली जातील. मागील वारशाची ओळख आणि विज्ञान, नवे तंत्रज्ञान याची सांगड घातली जाऊन व्यवहारात व नव्या युगातील व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात भाषेचा सुयोग्य उपयोग करता यावा यासाठी भाषिक क्षमता विकसित होतील आणि विद्यार्थी नव्या युगाची आव्हाने <u>पेलण्या</u>स सक्षम होईल.<br>उद्दिष्ट :
मराठी भाषेतील / मराठी भाषेत .....
> आतापर्यंत प्राप्त केलेल्या भाषिक क्षमतांचा स्तर वाढवणे.
> दृक् व श्राव्य माध्यमातून मिळणाऱ्या सूचना, जाहिराती, निवेदने, बातम्या,
चर्चा, परिसंवाद इत्यादीतील विचार / कल्पना समजणे.
> नाटक, काव्य अशा साहित्याचे अभिवचन करता येणे.
> विविध साहित्य प्रकारांचा आस्वाद घेणे.
> वाचनातून समीक्षणात्मक दृष्टीकोन निर्माण होणे व तो जोपासला जाणे.
> एखाद्या विषयाला अनुसरून स्वतःचे विचार, मत सुसूत्रपणे, संदर्भासह मांडता येणे. व्यक्त होता येणे.
> जनसंचार माध्यमांसाठी आवश्यक अशी भाषिक कौशल्ये आत्मसात करून उपयोग करता येणे. जसे : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, रेडीओ निवेदन इ.
> नव्या य्गातील नव्या माध्यामतून प्रिंट व इलेक्ट्रानिक माध्यम - मराठी भाषेचा स्योग्य वापर करता येणे.
> अनुभव, निरीक्षण आणि त्यावरील आपले विचार, लिखित रुपात व्यक्त करणे.
> अनुवाद कौशल्य मिळवणे.
> भाषेचा व्याकरण व लेखन नियमानुसार अचूक वापर करता येणे.
> भाषा सौंदर्याची जाण विकसित होऊन लालित्यपूर्ण सुंदर भाषेचा उपयोग करता येणे.
अभ्यासक्रम इयता : अकरावी मराठी (109) 2026-27 CURRICULUM CLASS-XI / Marathi (109):2026-27
अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचे :
- प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 80 गुण लेखी 20 गुण अंतर्गत मूल्यमापन असे आहे.
- तासिकांची संख्या ही कमी केली गेली आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील काही घटक/ पाठ वगळण्यात आले आहेत. तथापि विद्यार्थ्यांनी ते जरूर वाचावेत.
भाग: 1 व 2 / Section 1-2
अनुक्र गद्य / पद्य पाठाचे नाव Name of लेखक / कवी Author म chapter स्वतंत्रतेचे स्तोत्र (काव्यानंद फक्त स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
V. D. Savarkar
वाचनासाठी) Svatantrateche stotr 1 माम् Mamu शिवाजी सावंत Shivaji Savant
2 प्राणसई [कविता] इंदिरा संत Pransai [poem] excluded) Indira Sant 3 अशी पुस्तकं [वगळलेला] Ashi pustke (excluded) निर्मलकुमार फडकुले<br>N.K.Fadkule
4 झाडांच्या मनात जाऊ [कविता] निलेश पाटील Nalesh Patil Zadanchya mnat jaau (poem) 5 परिमळ Parimal प्रल्हाद केशव अत्रे P.K. Atre
6 दवांत आलीस भल्या पहाटे बा. सी. मर्देकर B. S. Mardhekar [कविता] Davant aalis bhalya pahate. [noem] 7 'माणूस' बांध्या ! Manus bandhuya प्रवीण दवणे Praveen Davane
8 ऐसी अक्षरें रिमके Aisi akshare rasike संत ज्ञानेश्वर Sant Jnaneshvar
9 वहिनींचा 'स्साट' सल्ला शोभा बेंद्रे Shobha Bendre
Vahinincha 'Susat' salla 10 शब्द [कविता] Shabd (excluded) यशवंत मनोहर Yashavant M
11 वाडमयीन लेण्याचा शिल्पकार स्मती देवस्थळे Sumati D.
Wangmayin lenyacha shilpkar 12 पैंजण [कविता] Painjan [Poem] नीलम माणगावे Neelam M.
13 कवितेचे रसग्रहण Appreciation of Poem [वाचन व उपयोगासाठी<sub>]</sub>
भाग 3 साहित्यप्रकार नाटक-परिचय Drama: Type of literature
Introduction
1 हसवाफसवी [ वगळलेला] Hasava- दिलीप प्रभावळकर Dilip
Fasavi (excluded) Prabhavalkar
2 ध्यानीमनी Dhyanimani प्रशांत दळवी Prashant Dalavi
3 स्ंदर मी होणार Sundar mi Honar प्. ल. देशपांडे. P. L. Deshpande
भाग - 4 उपयोजित मराठी Applied Marathi
1 स्त्रसंचालन comparing / anchoring 2 मृद्रितशोधन Proof-reading 3 अन्वाद Translation 4 अन्दिनी लेखन Blog writing 5 रेडीओजॉकी Redio-jocky (अंतर्गत मल्यमापन)
भाग 5 ट्याकरण व Section-5 Grammar लेखन
1 शब्दशक्ती Shabdshakti (excluded) 2 काट्यग्ण Kavy-gun (excluded) 3 वाक्य संश्लेषण Vaaky - Sanshleshn 4 কাক Kaal / Tenses 5 शब्दभेद Shabd-bhed 6 पत्र लेखन
Frequently asked questions
What is the main objective of the Class 11 Marathi syllabus?
The main objective is to enhance the linguistic capabilities acquired up to Class 10, foster an appreciation for Marathi literature and culture, and develop skills for higher education and career preparation.
What literary forms are covered in the syllabus?
The syllabus covers stories, poems, essays, character sketches, humorous literature, and plays, along with an introduction to drama as a literary form.
What are the components of the assessment for Class 11 Marathi?
The assessment includes 80 marks for the written examination and 20 marks for internal assessment.
Are there any excluded chapters in the syllabus?
Yes, some components or chapters have been excluded due to a reduction in class hours, but students are encouraged to read them.
What applied Marathi skills are taught?
Applied Marathi skills include anchoring, proofreading, translation, blog writing, and radio jockeying.
Which grammar topics are included in the syllabus?
Grammar topics include word power (Shabdshakti), poetic qualities (Kavy-gun), sentence synthesis (Vaaky-Sanshleshn), tenses (Kaal), word differentiation (Shabd-bhed), and letter writing.
CBSE Class 11 Marathi syllabus 2026-27. Last updated 10 Aug 2026.